Friday, May 10, 2019

शिक्षक बदली धोरण



■ जि प कर्मचारी (शिक्षक)बदली धोरण -

■ शिक्षक बदली धोरण -
📌 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण 👉🏻 शासन निर्णय दि. 27 फेब्रुवारी 2017

📌 भाग-1 व्याख्या मधील अ.क्र. 8 मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये (औ) यानंतर नवीन समावेश बाबत 👉🏻 शासन निर्णय दि.15 एप्रिल 2017

📌 ना हरकत प्रमाणपत्राच्या दिनांकानुसार बदलीमध्ये प्राधान्यक्रम बाबत 👉🏻 शासन निर्णय दिनांक 17 मे 2017

📌 पसंतीक्रम न दिल्यास किंवा जागा उपलब्ध नसल्यास संधी देण्याबाबत 👉🏻 शासन निर्णय दि.17 मे 2017

📌 शिक्षकांची बदली कार्यपद्धतीमध्ये अवघड क्षेत्र बाबत मजकूर समाविष्ट करणे बाबत 👉🏻 शासन निर्णय दि. 31 मे 2017

📌 "जैसे थे"Status Quo परिस्थिती उठल्यानंतर कार्यवाही बाबत 👉🏻 शासन निर्णय दि. 31 मे 2017

📌 आजी माजी सैनिक बाबत शासन निर्णय 👉🏻 शासन निर्णय दि 8 मार्च 2019

📌 विशेष संवर्ग-1 व संवर्ग-2 मध्ये सुधारणा बाबत 👉🏻 शासन पूरकपत्र दि. 28 मे 2019
👉🏻 शासन पूरकपत्र दिनांक 28 मे 2019 करिता शासन शुद्धीपत्रक दिनांक 22 ऑगस्ट 2019

📌 शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीबाबत सुधारीत धोरण 👉🏻 शासन निर्णय 20 ऑगस्ट 2019

📌 खाजगी/ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे समायोजन करणे बाबत शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2017

Tuesday, May 7, 2019

शाळा संरचनात्मक बदल व संच मान्यता, समायोजन


📌शाळांमधील संरचनात्मक बदल व संच मान्यता धोरण 👉🏻 शासन निर्णय दि 28 ऑगस्ट 2015

📌 शाळांमधील संरचनात्मक बदल व संच मान्यता निकष सुधारणा 👉🏻 शासन निर्णय दि. 2 जुलै 2016

📌 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक अतिरिक्त शिक्षक समायोजन 👉🏻 शासन निर्णय दि. 12 मे 2011

📌 खाजगी/ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे समायोजन करणे बाबत शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2017


👉  RTE rules